Exclusive Interview Ashimik kamthe | आशिमिक कामठेची कहाणी | Ashimik Kamthe Lavani | Lokmat Sakhi
#lokmatsakhi #ashimikkamthelavani #ashimikkamtheperforminglavani
#lavanisamratashimikkamthe
दूध व पेपर टाकायचं काम केलं आणि मग makeup artist सोबतच designer म्हणून ही काम मिळवलं... मुलगा जेव्हा लावणी करतो तेव्हा प्रेक्षकांचा दृष्टिकोन काय असतो ...अश्या अनेक विषयांवर आशिमिक कामठे सोबत झालेली चर्चा आजच्या #Digitalकट्टा मध्ये नक्की पाहा